अता शनवार वाड्याच्या मुख्य दरवाज्या वरील नगारखान्यातील सनई चौघडा वाजत असतांना जन्माला येणे हा काय कुणाचा गुन्हा होऊ शकतो कां ? नवीन मराठी नावाच्या शाळेत मराठिची बाराखडी शिकण हा काय अपराध होतो का ? पण आमच नेहमिच अस होत ! ह्या आयटिच्या विश्वात तर हिच आमची रडकथा !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा