मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

Second freedom struggle will erupt if Rajya Sabha passes Land Bill: Anna Hazare - The Hindu

Second freedom struggle will erupt if Rajya Sabha passes Land Bill: Anna Hazare - The Hindu ( In Roman Hindi )  Annaji Raste Banege to Gaddiyan Chalengi, Aap jaise Lack Dolack Exserviceman ko Self Employment, Rojgar Naukariya milegi. Aap kayko, Policsme Padte Ho ? Jai Jawan , Jai Kisan. Mera Bharat Mahan ! Aapka Nishana Sahi Hoga phirbhi Irada Galat Hai. !

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

असा मी काय गुन्हा केला ?

अता शनवार वाड्याच्या मुख्य दरवाज्या वरील नगारखान्यातील सनई चौघडा वाजत असतांना जन्माला येणे हा काय कुणाचा गुन्हा होऊ शकतो कां ? नवीन मराठी नावाच्या शाळेत मराठिची बाराखडी शिकण हा काय अपराध होतो का ? पण आमच नेहमिच अस होत ! ह्या आयटिच्या विश्वात तर हिच आमची रडकथा !

जननि जन्म भुमिस्च्य स्वर्गादपि कदियसि !

जसे स्वर्गा पेक्षा मात्रुभुमिचे ( जन्मभुमिचे ) महत्व हे मोठे, तसेच मात्रुभाषेचे ( बोलि आणी लिपी ) आहे. जन्म कुठे व्हावा आणी तिथे कुठली भाषा ( बोली आणी लिपी ) प्रचलित असावी हे अगदि निसर्गदत्त आहे. जन्माला येणारया बालकाचे रडणेही त्याच्या मातेस समजते ! भूक लागली का शि-शु झाली हे सांगायला कोण शिकवते, त्या बालकाला ? आणी मातेस तरी बरोब्बर उमगते कशी ? जग लहान होत चालले आहे, माणसांची मने केंव्हा मोठी होणार ?

सोमवार, २६ एप्रिल, २०१०

marathई